Making of Title Song | Ajunahi Barsat Ahe | पुन्हा देवकी पंडित यांच्या आवाजाची जादू | Sony Marathi
2021-07-08 16
सोनी मराठीवर नव्याने सुरु होणारी अजूनही बरसात आहे या मालिकेचं शीर्षक गीत रिलीज झालं आहे. बऱ्याच वर्षांनी देवकी पंडित यांच्या आवाजात मालिकेचं शीर्षक गीत ऐकायला मिळणार आहे. बघूया हे गीत कसं बनलं Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale